आजी आजोबा पूजन
प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर कर्वेनगर, पुण 05-Sep-2025
Total Views |
आजी आजोबा पूजन – हा एक नाविन्यपूर्ण
उपक्रम शाळेत घेतला जातो. दरवर्षी
१६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम घेण्यात येतो. शिक्षणासोबत संस्कारही तितकेच महत्वाचे असतात. या भविष्यवेधी
विचारातून गेली १२ वर्ष हा उपक्रम घेण्यात येतो. आजी आजोबांच्या शाळेतल्या
सहभागाने आजी आजोबा आणि नात यांच्या नात्याची वीण आणखी घट्ट होते. आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा
उपक्रम शाळेत घेतला जातो.