सुराज्याचे शिलेदार

05 Sep 2025 16:17:31
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘ सुराज्याचे शिलेदार’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात शाळेत करण्यात आली. आपल्या भारताचा दैदिप्यमान, प्रेरणादायीइतिहासाची व संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून ‘सुराज्याचे शिलेदार’ या व्याख्यानमालेची या सुरुवात करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0