सुराज्याचे शिलेदार
प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर कर्वेनगर, पुण 05-Sep-2025
Total Views |
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘ सुराज्याचे
शिलेदार’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात शाळेत करण्यात आली. आपल्या भारताचा दैदिप्यमान,
प्रेरणादायीइतिहासाची व संस्कृतीची
माहिती व्हावी म्हणून ‘सुराज्याचे शिलेदार’ या व्याख्यानमालेची या सुरुवात करण्यात आली.